-

शेंबा बु.मध्ये डेंग्यूची दस्तक; आरोग्य पथकाची घराघरांत धडक! रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह; तापाच्या रुग्णांचा शोध, साचलेल्या पाण्यावर नजर!
नांदुरा (लोक जासूस): नांदुरा तालुक्यातील शेंबा बु. येथे डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. गावातील रहिवासी आसावरी प्रवीण…


